दीपावलीच्या निमित्याने Sameer Wankhade यांची पत्नी क्रांती रेडकरने खास पोस्ट शेअर केली व काय म्हणाली …

दीपावलीच्या निमित्याने क्रांती रेडकरने खास पोस्ट शेअर केली.

मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वणखेडे यांनी क्रूझ ड्रग पार्टीवर कारवाई केल्यापासून त्यांच्यावर Nawab Malik हे Sameer Wankhede वर दररोज नवीन  गंभीर आरोप करत आहेत . दिवाळीच्या निमित्यानी sameer Wankhade यांची पत्नी क्रांती रेडकरने हिने समीर वणखेडे यांना दीपावली  निमित्य ओवाळतान आपला एक फोटो  पोस्ट केला  क्रांती रेडकरनी पती समीर वणखेडेसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे

Sameer Wankhade यांची पत्नी क्रांती रेडकरने यांनी शेअर केलेल्या हा फोटो आहे

 ” क्रांती रेडकरने तिच्या पोस्ट मध्ये काय म्हणाल्या ते पाहू  तेही मराठी मध्ये  “

क्रांती रेडकरने तिच्या पोस्ट मध्ये म्हणतेय  ” माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्रोत, माझ्या प्रिय, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुमची शांतता मला उडवून लावते, तुमचा निश्चय आणि तुमच्या ध्येयाप्रती प्रामाणिकपणा मला आश्चर्यचकित करतो. आमच्या राष्ट्राप्रती तुमची प्रामाणिकता वाखाणण्याजोगी आहे, तुम्हाला आमच्या राष्ट्रासाठी किती करायचे आहे हे फक्त मला माहीत आहे. ” तुमच्या आमच्या लोकांसाठी काय सुंदर योजना आहेत हे फक्त मला माहीत आहे” असे  भावनिक पोस्ट क्रांति रेडकर यांनी केली आहे .

” क्रांती रेडकरने तिच्या पोस्ट मध्ये काय म्हणाल्या ते पाहू  english मध्ये “

My source of energy and positivity, there is so much to learn from you my dearest. Your calm blows me away, your determination and honesty towards your goal amazes me. Your integrity towards our Nation is commendable , only I know how much you want to do for our nation. Only I know what beautiful plans you have for our people.

 

आता Sameer Wankhade  यांना सहा प्रकरणांच्या चौकशी तपास  पासून  वणखेडे यांना दूर केले आहे . आता या प्रकरणांचा तपास संजय  सिंह यांचाकडे  देण्यात आला आहे , या सहा तपासचा प्रमुख संजय सिंह च आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*